शुक्रवार, १७ जून २०२२.
जेष्ठ कृष्ण तृतीया/चतुर्थी. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज क्षय दिन आहे ” आज ‘एइन्द्र योग’ संध्याकाळी ५.१७ पर्यंत आहे. त्यानंतर ‘वैधृती’ योग आहे. *आज संकष्टी चतुर्थी आहे* चंद्रोदय (मुंबई) रात्री १०.२८ घबाड सकाळी ९.५६ नंतर!
चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा (सकाळी ९.५६ पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. मनासारखा व्यवसाय होईल. प्रवास कार्यसाधक होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दूरचे प्रवास होतील. गुंतवणूक परतावा देईल. उच्च शिक्षण घेण्यास योग्य कालावधी आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आरोग्याची चिंता सतावेल. मात्र काही आनंदाचे प्रसंग येतील. बढती मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. प्रेमात यश मिळेल. कोर्ट कामात यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामात यश मिळेल. कर्जे मंजूर होतील. अनुकल दिवस आहे. संधीचे सोने करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) काही चांगले निर्णय आज होतील. गूढ उकलेल. प्रेमात यश मिळेल. कला बहरतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) शासकीय सन्मान मिळतील. उपासना केल्यास उत्तम लाभ मिळतील. कामे मार्गी लागतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल. व्यवसाय वृद्धी होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) स्वतःसाठी खर्च कराल. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आनंदी राहाल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अभिमानास्पद कामगिरी कराल. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. कोर्ट कामातून त्रास संभवतो.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अत्यंत अनुकुल दिवस आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील.
आनंदी राहाल. कायदेशीर कामे करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…