सोमवार, २० जून २०२२,

जेष्ठ कृष्ण सप्तमी, उत्तरायण, ग्रीष्म ऋतू, शुभकृत नाम संवत्सर,

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे.
आज सकाळी ८.२८ पर्यंत ‘प्रीती’ योग आहे, नंतर ‘आयुष्यमा’ योग् आहे.

चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यन्त शुभ दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यापार वाढेल. नोकरीत सुखद अनुभव येतील. येणी वसूल होतील. मन प्रसन्न राहील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल. नावलौकिक वाढेल. मन प्रसन्न राहील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वारसा हक्काने लाभ होतील. उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील. स्त्री धनात वाढ होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्राणयरम्य दिवस आहे. मन हळुवार होईल. प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. अनपेक्षित घटना घडतील. चैन कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) वैवाहिक जीवन सुखी होईल. प्रेमात यश मिळेल. मौल्यवान खरेदी होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गृहसौख्य लाभेल. घरात काही नवीन बदल कराल. आप्त भेटतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जनसंपर्क वाढेल. लोकप्रियता लाभेल. नवीन व्यवसाय सुरू कराल. मौल्यवान खरेदी होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वक्तृत्व चमकेल. कामे मार्गी लागतील. आर्थिक तरतूद होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) ज्ञानदान कराल. भावंड मदत करतील. जवळच प्रवास घडेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक गुंतवणूक करताना मोहात पडू नका. फसगत होईल. कायदेशीर प्रश्न निर्माण होतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

6 hours ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

12 hours ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

13 hours ago

श्रावण सफल व्हावा…

श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्‍याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…

13 hours ago

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

1 day ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

1 day ago