मंगळवार, २८ जून २०२२.

जेष्ठ महिना अमावस्या. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन, शुभकृत नाम संवत्सर

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज अनिष्ट दिवस, दर्श अमावस्या, ‘गंड’ योग.

चंद्रनक्षत्र: मृग

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उद्योग व्यवसायात वाढ होईल. अडकलेले पैसे आज मिळू शकतात. नेहमीची कामे चालू राहतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) काही ठिकाणी कठोर भूमिका घ्यावी लागेल. खर्च वाढेल मात्र योग्य ठिकाणी होईल. कुटुंबास वेळ द्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढेल. गप्पा गोष्टींमध्ये वेळ जाईल. अधिकारात वाढ होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील. खर्च वाढतील. मात्र काळजीचे कारण नाही.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उद्योग व्यवसायात भरघोस वाढ होईल. नवीन संधी चालून येतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नोकरी/ व्यवसायात घसघशीत वाढ होईल. मन आनंदी राहील. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चिंता दूर होतील. प्रवास घडतील. दीर्घकालीन नफ्याचे संधी चालून येतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जपून पावले टाका. आज नवीन करार नकोत. शब्द जपून द्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिष्ठा वाढेल. पती/पत्नीकडून लाभ होतील. घरात आनंदी वातावरण राहील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभाचा दिवस आहे. बांधकाम क्षेत्रात चमकदार कामगिरी होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) भावंड मदत करतील. भेटीगाठी होतील. अभ्यासात यश मिळेल. नसून काही शिकायला मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जमीन व्यवहाराची कामे पुढे सारकतील. अडचणी दूर होऊ लागतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

Recent Posts

गवंडगाव येथे आज चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन

गवंडगाव येथे चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन भाविकांनी यात्रात्सोवास येण्याचे  मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांचे…

2 hours ago

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून   संशयित आरोपी फरार, पथकाकडून शोध   सातपूर: प्रतिनिधी…

4 hours ago

नाशिकरोड ‘एमपीए’च्या पदाधिकार्‍यांची निवड

नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…

1 day ago

भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी

नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…

1 day ago

नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…

1 day ago

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले?

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको :  विशेष प्रतिनिधी सरकार…

1 day ago