बुधवार, २९ जून २०२२.
जेष्ठ महिना, अमावस्या/प्रतिपदा.
दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज अनिष्ट दिवस, सकाळी ८.२२ पर्यंत अमावस्या, ‘वृद्धी/ध्रुव’ योग आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (रात्री १०.०८ पर्यंत)
मेष:- आत्मविश्वास कमी होईल. निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. आर्थिक प्राप्ती होईल.
वृषभ:- धार्मिक कार्यांत सहभागी व्हाल. दानाचे पुण्य मिळेल. प्रतिष्ठा सांभाळा.
मिथुन:- विक्री व्यवसायात यश मिळेल. कर्जाची कामे मार्गी लागतील. सरकारी कामात दिरंगाई नको.
कर्क:- कायदे काटेकोर पाळा. स्वतःची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. द्रव्यार्जन होईल. अचानक धनलाभ होईल.
कन्या:- सहकाऱ्यांशी संयमाने वागा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. घरात वादविवाद टाळा.
तुळ:- घरापासून दूर जावे लागेल. पित्याची काळजी घ्या. महत्वाची कामे आज नकोत.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. मनस्थिती अस्वस्थ राहील.
धनु:- शत्रू डोके वर काढतील. घरात शांतता ठेवा. पत्नीशी वाद नकोत.
मकर:- आर्थिक घडी चांगली बसेल. राजकीय यश मिळेल. लेखनातून प्राप्ती होईल.
कुंभ:- घरात काही महत्वाची निर्णय घायवे लागतील. संतती साठी वेळ द्यावा लागेल.
मीन:- सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. घरात वादविवाद टाळा. शेतीची कामे रखडतील.
. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…