शुक्रवार, १ जुलै २०२२.

आषाढ शुक्ल द्वितीया. दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज चांगला दिवस, ‘व्याघात’ योग सकाळी १०.४६ पर्यंत आणि नंतर ‘हर्षण योग आहे. ”

चंद्र नक्षत्र – पुष्य

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामानिमित्त भ्रमंती घडेल. स्थावर संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. गूढ उलगडतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) हातून चांगले लेखन आणि महत्वाचे करार होतील. वेळेत कामे मार्गी लागतील. मौज कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सरकारी कामे मार्गी लागतील. कायद्याचा आदर करा. व्यसने टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) गोंधळ संपेल, चित्र स्पष्ट होईल. अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडचणी येतील. व्यसनातून त्रास जाणवेल. कामाचे योग्य नियोजन करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मनाप्रमाणे कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा. नवीन व्यवसाय सुरू होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जबाबदारी वाढेल. कामाचा ताण जाणवेल. भ्रमंती होईल. नवीन ओळखी होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सुचक घटना घडतील. प्रवासात नवीन ओळखी होतील. नात्यातून लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. शांत राहणे हिताचे आहे. संयम बाळगा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी मान मरातब मिळेल. प्रवास घडेल. संवाद कौशल्य कामास येईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज दूर होतील. मळभ हटेल. प्रश्न सुटतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आज कामे उरकून घ्या. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago