शनिवार, २ जुलै २०२२.

आषाढ शुक्ल तृतीया. दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज चांगला दिवस, हर्षण’ योग सकाळी ११.३२ पर्यंत त्यानंतर ‘वज्र’ योग आहे.

चंद्र नक्षत्र -आश्लेषा (अहोरात्र)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे आज पूर्ण करा. तत्वाने वागणे हिताचे आहे. स्पष्ट भूमिका घ्याल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभ होतील. प्रवासातून नवीन ओळखी होतील. संध्याकाळ नंतर आळस वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रसन्न वाटेल. उत्तम लाभ होतील. वक्तृत्व कामास येईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. मौज कराल. आत्मविश्वस वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विनाकारण भ्रमंती होईल. महत्वाची कामे दुपारनंतर करा. आरोग्य सांभाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. भरपूर लाभ होतील. आज कामे पूर्ण करा.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभाचा दिवस आहे. वरिष्ठ खुश होतील. शब्दास वजन प्राप्त होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गूढ विद्यांचे आकर्षण वाटेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक कामास येईल.

धनु:- (ये, यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) दिवस आळसात जाईल. जेष्ठांशी संवाद होईल. धनलाभ होईल. दुपारी उत्साह वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. वाहने जपून चालवा. अचानक धनलाभ संभवतो.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ चांगले होतील.महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. दुपारनंतर आरोग्याची काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दुपारनंतर अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. पराक्रम गाजवाल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago