आषाढ कृष्ण चतुर्दशी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर. राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० “आज वर्ज्य दिवस आहे.” संत सावतामाळी पुण्य तिथी. चंद्र नक्षत्र – पुनर्वसू मेष:- फलदायक दिवस आहे. जोडीदाराकडून लाभ होतील. गृहसौख्य लाभेल. वृषभ:- व्यवसायात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. सहकार्य मिळेल. मिथुन:- चंद्रहर्षल लाभ योग आहे. अचानक धनलाभ किंवा अनपेक्षित लाभ होतील. संधीचा फायदा घ्या, गुंतवणूक करा. कर्क:- महत्वाची कामे करा. आप्त भेटतील. छोटी सहल घडेल. सिंह:- लाभदायक दिवस आहे. संधीचे सोने कराल. अचानक धनलाभ संभवतो. कन्या:- आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. प्रवासात काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. तुळ:- सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी मन रमेल. उत्साह वाढेल. वृश्चिक:- सरकारी कामात सावधानता बाळगा. कायदे काटेकोर पालन करा. अनपेक्षित लाभ संभवतात. धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. जोडीदाराशी संवाद साधा. मकर:- विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. प्रेमात धोका संभवतो. कुंभ:- मौज कराल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रसन्न वाटेल. व्यवसायात वाढ होईल. पाचव्या चंद्राचा तिसऱ्या हर्षलशी लाभ योग आहे. धाडसी निर्णय घेतल्यास फायदा होईल. मीन:- कामात अडथळे येऊ शकतात. शत्रू डोके वर काढतील. संयम ठेवा. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
| |
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…