शुक्रवार, २९ जुलै २०२२.
श्रावण, शुक्ल प्रतिपदा, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे.” जिवंतीका पूजन. आज ‘सिद्धी’ योग आहे.
चंद्र नक्षत्र – पुष्य (सकाळी ९.४७ पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरात किंवा वास्तू संबंधात वाद संभवतात. कामानिमित्त भ्रमंती घडेल. क्रोध आवरा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सार्वजनिक ठिकाणी लेखन करताना सावध रहा. वेळात कामे मार्गी लागतील. एखादी अनपेक्षित घटना घडेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मोजके बोला. सरकारी कामे मार्गी लागतील. कायद्याचा आदर करा. व्यसने टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अचानक लाभ संभवतो. अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडचणी येतील. प्रवासात त्रास जाणवेल. कामाचे नियोजन चुकू शकते.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मनाप्रमाणे कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा. व्यवसाय वृद्धी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जबाबदारी वाढेल. कामाचा ताण जाणवेल. भ्रमंती घडेल. कटकटी टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सुचक घटना घडतील. प्रवासात नवीन ओळखी होतील. घरातील जेष्ठ व्यक्तीची चिंता लागून राहील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. शांत राहणे हिताचे आहे. संयम बाळगा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी मान मरातब मिळेल. प्रवास घडेल. संवाद कौशल्य कामास येईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सहाव्या चंद्राचा मंगळशी केंद्र योग आहे. दबदबा वाढेल. मातेची सेवा करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आज कामे उरकून घ्या. आर्थिक नियोजन जपून करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…