राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज संध्याकाळी ५.०० पर्यम्त चांगला दिवस आहे” *भानू सप्तमी गंगापूजन,* आज गंड योग रात्री ८.३३ पर्यम्त त्यानंतर वृद्धी योग आहे.
चंद्र नक्षत्र – पुष्य (दुपारी २.५७ पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सुखद दिवस आहे. गृहसौख्य लाभेल. मातेशी वादविवाद नकोत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिष्ठा जपावी लागेल. खर्चात वाढ होईल. मात्र उत्पन्न वाढेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मान सन्मान मिळतील. नात्यात कौतुक होईल क्रीडा क्षेत्रात चमक दाखवाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी सनम होईल. कर्मचारी सहकार्य करतील. उन्नती होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिष्ठेसाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्यावा लागेल. वडिलांचा सल्ला योग्य ठरेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामात अडथळे येतील. नोकरीच्या ठिकाणी उगाच वादविवाद टाळा. संयम ठेवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नियोजन चुकेल. अचानक काही अडथळे येतील. आज संयमआवश्यक आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मान अपमानाचे प्रसंग येतील. आरोग्य सांभाळा. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भागीदारी व्यवसायात वितुष्ट येऊ शकते. जोडीदाराला समजावून घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसायात अधिक काळजी घ्या. आर्थिक प्रगती होईल मात्र अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सुखद अनुभव येतील. प्रगती होईल. श्री हनुमान उपासना करा. धाडस नको.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…