1. बुधवार, ३ ऑगस्ट २०२२
  2. श्रावण शुक्ल षष्ठी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज उत्तम दिवस, *श्रियाळ षष्ठी, ऋक हिरण्यकेशी श्रावणी* घबाड सकाळी ९.३७ पर्यंत, रवी आश्लेषा नक्षत्रात, घबाड संध्याकाळी ६.२४ नंतर.

चंद्रनक्षत्र: हस्त (संध्याकाळी ६.२४ पर्यत)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दागिने खरेदी होईल. उत्साही राहाल. मनासारखी कामे होतील. वाहन सुख मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा वेग वाढेल. शुभ समाचार समजतील. वाहन जपून चालवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गृहसौख्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. आप्त भेटतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. उत्साही वाटेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. क्रोध आवरा. काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्साह वाढेल. उपलब्ध साधनांचा योग्य वापर कराल. मन प्रसन्न राहील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. उपासना करा. कठोर बोलणे टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. नातेवाईक भेटतील. मनासारखी कामे होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. मान सन्मान मिळतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अकल्पित धनलाभ होऊ शकतो. भ्रमंती वाढेल. मन आनंदी राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहने जपून चालवा. काळजी घ्या. चोरीचे भय आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सोबतचे मित्र अडथळे निर्माण करतील. मत्सर त्रास जाणवेल. शत्रू निर्माण होतील

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

12 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago