बुधवार, १७ ऑगस्ट २०२२.

श्रावण कृष्ण षष्ठी. दक्षिणायन, वर्षा ऋतू. शुभकृतनाम संवत्सर.

राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

आज उत्तम दिवस आहे. सूर्याचा सिंह या स्वतःच्या राशीत प्रवेश. ‘गंड’ योग.

चंद्र नक्षत्र – अश्विनी

मेष:- व्यसने प्रलोभने टाळा. चुकीचे निर्णय होऊ शकतात. योग्य सल्ला घ्या.

वृषभ:- विंचू काट्याचे भय आहे. आरोग्य सांभाळा. मन शांत ठेवा.

मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. प्रगतीची घोडदौड सुरूच राहील. भौतिक सुखे लाभतील.

कर्क:- सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. कामे मार्गी लागतील.

सिंह:- हातून चुकीची कामे होऊ देऊ नका. मनावर ताबा ठेवा, दिशा चुकवणारा दिवस आहे.

कन्या:- कामाचा ताण जाणवेल. आराम करण्याची गरज आहे. मन स्थिर ठेवा.

तुळ:- प्रगती पथावर वाटचाल कराल. भागीदारीत यश मिळेल. मौल्यवान खरेदी होईल.

वृश्चिक:- उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील. अनुकूलता वाढेल.

धनु:- यश मिळेल. सौख्य लाभेल. प्रसन्न वाटेल. प्रवास घडतील.

मकर:- विनाकारण भय जाणवेल. ध्यानधारणा लाभदायक ठरेल. आरोग्य सांभाळा.

कुंभ:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका.

मीन:- अनुकूल कालावधी नाही. घाई करू नका. संयम ठेवा.

मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

Recent Posts

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

1 day ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

1 day ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

1 day ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

1 day ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

2 days ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

2 days ago