श्रावण कृष्ण नवमी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर. “आज चांगला दिवस आहे” बुध कन्या या स्व राशीत प्रवेश. ‘व्याघात योग.’ चंद्रनक्षत्र: रोहिणी. मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात चमक दाखवाल. कलाकारांना यश मिळेल. वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासात काळजी घ्या. मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हुरहूर वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. खर्चात वाढ संभवते. अधिकारापासून लाभ होतील. कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. अडथळे दूर होतील. सूचक घटना घडतील. कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दूरच्या व्यक्तीशी संपर्क होईल. शुभ घटना घडतील. येणी वसूल होतील. तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. व्यवसायात लाभ होतील. धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. आनंदी समाचार समजतील. अंगभूत गुणांचा उपयोग होईल. कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज होऊ देवू नका. नाते सांभाळा. कुटुंबास वेळ द्याल. मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. मात्र दगदग वाढेल. . ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
| |
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…