मंगळवार, २३ ऑगस्ट २०२२.
श्रावण कृष्ण द्वादशी, वर्षा ऋतू, दक्षिणायन शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज सामान्य दिवस *भागवत एकादशी* आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा/पुनर्वसू
मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. अध्यात्मिक ओढा वाढेल. आरोग्य संभाळा.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. मन आनंदी राहील.
मिथुन:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. हुरहूर जाणवेल. गुंतवणूक जपून करा.
कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाई करू नका.
सिंह:- घाई नको. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल. अनपेक्षित लाभ होतील.
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कर्जे मंजूर होतील. पैशांची तजवीज होईल. व्यवसायात यश मिळेल.
तुळ:- आज ग्रहमान अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. वेग मात्र कमी राहील.
वृश्चिक:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. राजकीय यश मिळेल. मन शांत ठेवा. संयम आवश्यक आहे.
मकर:- ग्रहमान अनुकूल आहे. काही कामे मात्र रेंगाळतील. घाई करू नका. सर्व काही ठीक होईल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कामे रेंगाळतील. संतती संबंधित महत्वाचा निर्णय घ्याल.
मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. धावपळ वाढेल. दगदग होईल. लवकरच परिस्थिती बदलेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…