मंगळवार, ६ सप्टेंबर २०२२.
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस, *परिवर्तीनी (स्मार्त) एकादशी*.
चंद्र नक्षत्र – पूर्वा आषाढा
मेष:- मौल्यवान खरेदी होईल. आनंदी कालावधी आहे. प्रवास घडतील.
वृषभ:- धनलाभ होईल. कामे मार्गी लागतील. थकवा जाणवेल.
मिथुन:- गैरसमजातून त्रास संभवतो. प्रेमात यश मिळेल. जीडीदाराला सांभाळा.
कर्क:- आर्थिक घोडदौड चालूच राहील. चैनीवर खर्च कराल. व्यसने टाळा.
सिंह:- संतती संबंधित शुभ समाचार समजतील. विरोधक पराभूत होतील. छोटा प्रवास घडेल.
कन्या:-आर्थिक आघाडी मजबूत होईल. प्रगतीचा कालावधी आहे.
तुळ:- मन प्रसन्न करणारा दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक आवक जोरदार होणार आहे.
वृश्चिक:- आर्थिक लाभ आणि जावक सारखीच राहील. चैनीवर खर्च कराल.
धनु:- मन आनंदित करणारा दिवस आहे. विजयी करणारा कालावधी आहे. मित्रमंडळी भेटतील.
मकर:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्राप्ती होईल. तुम्ही आज काहीशी तडजोड कराल. मित्र निवडताना काळजी घ्या.
कुंभ:- आर्थिक लाभ होतच आहेत. मना सारखी कामे पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो.
मीन:- फारसे नाविन्यपूर्ण असे काहीही नाही. नेहमीचे कामकाज चालू राहील. लवकरच खुशखबर मिळेल.
मंगेश पंचाक्षरी –
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…