इगतपुरी : प्रतिनिधी
येथील नगर परिषदेच्या तलावामध्ये बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.पाच सहा दिवसांपूर्वीच मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
इगतपुरीच्या नगरपरिषद तलाव परिसरात रमिज अब्दुल कादीर (36), नदीम अब्दुल कादीर शेख (34) हे दोघे पोहण्यासाठी गेले फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते तलावात पडल्याने बुडू लागताच शाहनवाज कादिर शेख हे वाचविण्यासाठी गेले असता तिघांचाही बुडून मृत्यू झाला. घटना घडताच नगरपरिषदेचे कर्मचारी तातडीने बचावासाठी पाण्यात उतरले. मात्र, नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरुन मृत्यू झाला. त्यात शाहनवाज शेख यांना तातडीने बचावण्यात यश आले होते. मात्र, रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला.
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…