नाशिक : प्रतिनिधी
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्यावतीने भारत रंग महोत्सवाचे शनिवारपासून (दि.18) ते गुरूवार (दि.23) पर्यंत
कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 6 वाजता आयोजन केले आहे. एनएसडीच्यावतीने भारत रंग महोत्सवाचे देशभरातील दहा शहरात आयोजन केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संगीता टिपले,सुरेश गायधनी,मनपा उपायुक्त विलास बैरागी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज नाशिकमध्ये भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन
मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, एनएसडीचे संचालक प्रा.रमेश चंद्र गौर, लेखक अभिराम भडकमकर,सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चौरे , अंजली कानेटकर यांच्या उस्थितीत होणार आहे.
ही नाटके सादर होणार :
18 फेब्रु-संगीत मत्स्यगंधा (मराठी)
19 फेब्रु-सोल टू सोल (इंग्लिश )
20फेब्रु-विश्वामित्र (मराठी)
21फेब्रु-साॅलिट्युड(मल्याळम)
22फेब्रु-है मेरा दिला(हिंदी)
23 फेब्रु-संगीत सुवर्णतुला(मराठी)
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…