नाशिक: प्रतिनिधी
कॉलेज रोडसारख्या मोक्याच्या ठिकाणी असणारा बंगला बळकावण्यासाठी चक्क बिल्डरनेच दरोडा टाकण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे,. युनिट एक च्या पथकाने ही घटना उघडकीस आणली आहे, बिल्डरकडे काम करणाऱ्या मजुरांचा मदतीने बिल्डरने हा कट रचला, मागील आठवड्यात कॉलेज रोड वरील अंशुमन या बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास लुटण्याची घटना घडली होती, पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही च्या मदतीने यागुन्ह्यांची उकल करत तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत,
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…