महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे
पद- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चिकित्सा मानशास्त्रज्ञ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक
शैक्षणिक पात्रता – MD/DNB, M. Phil, पदव्युत्तर पदवी, BSc Nursing
एकूण जागा – 16
अंतिम तारीख – 30 एप्रिल 2022
वेबसाईट :mimhpune.org

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर
पद – आयटी विभाग प्रमुख, शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, मायक्रो फायनान्स हेड फिल्ड एक्झिक्युटिव्ह, फिल्ड असोसिएट
शैक्षणिक पात्रता – आयटी विभाग प्रमुख पदासाठी MCA/MCM/B.E Computer, M.Sc., शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदासाठी GDC& A, मायक्रो फायनॅन्स हेड फिल्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठील पदवीधर, फिल्ड असोसिएट पदासाठी १२वी पास.
एकूण जागा – 11
अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन करता येईल. ईमेल आयडी आहे. – maharashtranagaribank@gmail.com
नोकरीचं ठिकाण – लातूर
अंतिम तारीख – 15 एप्रिल 2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., जालना
पद- अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन)
शैक्षणिक पात्रता – दहावी पास, ITI
एकूण जागा – 133
वयोमर्यादा – 18 ते 21 वर्ष
अंतिम तारीख – 18 एप्रिल 2022
वेबसाईट – www.mahadiscom.in

इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (EIL)
पहिले पद – ज्युनियर ड्राफ्ट्समन  ग्रेड II
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 27
वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत
अंतिम तारीख – 18 एप्रिल 2022
वेबसाईट – engineersindia.com

दुसरे पद – ज्युनियर ड्राफ्ट्समन  ग्रेड I
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 33
वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत
अंतिम तारीख – 18 एप्रिल 2022
वेबसाईट  engineersindia.com

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago