नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कल्पना चुंभळे

पंचवटी: प्रतिनिधी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी आज सभा झाली . निवडीच्या पार्श्वभूमीवर संचालक परदेश दौऱ्यावर गेले होते. काल त्यांचे आगमन झाले,
नाशिक बाजार समितीच्या सभापतीपदी पहिली महिला सभापती होण्याचा मान कल्पना चुंबळे यांना मिळाला आहे, निवडीनंतर चुंबळे समर्थकांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी केली.

Bhagwat Udavant

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

6 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

6 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

6 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

6 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

6 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

6 hours ago