बोंमई पुन्हा बरळले, आता सोलापूर, अक्कलकोटही मागितले

बोंमई पुन्हा बरळले, आता सोलापूर, अक्कलकोटही मागितले

मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील चाळीस गावांवर हक्क सांगितल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच आता त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट वर पण हक्क सांगितल्याने राजकीय नेते संतप्त झाले आहेत, बोंमई यांनी आज सकाळी हा दावा केला, बोंमई यांच्या या दाव्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असताना आता गावं देखील पाठवण्यात येत असतील तर मराठी माणूस गप्प बसणार नाही, तर अजित पवार यांनीही सरकार सद्या मंत्र तंत्र मध्ये अडकून पडले असल्याचे टीकास्त्र सोडले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *