सिन्नर: सिन्नर मतदार संघातून अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांनी पाचव्या फेरीअखेर ६७०० मतांनी आघाडी घेतली आहे, येथे महाविकास आघाडीने उदय सांगळे यांना उमेदवारी दिली होती६ व्या फेरीत आमदार कोकाटे १३३१८ मतांनी आघाडीवर आहेत.
सातवी फेरी
आमदार माणिकराव कोकाटे 16603 मतांनी आघाडीवर…