नवी दिल्ली : एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे . इंडियन ऑइलने जाही केलेल्या किंमतीनुसार दिल्लीत १ ९ किलोंच्या एलपीजी सिलेंडरमध्ये १ ९ ८ रुपयांची घट झाली आहे . दिल्लीत १ ९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २२१ ९ रुपये होती . त्यात १ ९ ८ रुपयांची घट झाली असून ही किंमत आता २०२१ रुपयांपर्यंत पोहचली आहे . तर कोलकातामध्ये सिलेंडरच्या दरात १८२ रुपयांची कपात झाली असून २३२२ रुपयांचा सिलेंडर आता २१४० रुपयांना मिळणार आहे . मुंबईत २१७१.५० रुपयांवरून १ ९ ८१ रुपयांवर , तर चेन्नईमध्ये २३७१ रुपयांवरून २१८६ रुपयांपर्यंत एलपीजी गॅसची किंमत कमी झाली आहे .
हेही वाचा : Good news : पेट्रोल 9.50रूपयांनी तर डिझेल 7 रू.स्वस्त .घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रूपये सबसिडी मिळणार
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…