सावानातर्फे आज रामदास फुटाणे यांचे व्याख्यान

नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयातर्फे  मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळक पथ, नाशिक येथेे ग्रंथालय सप्ताह व वार्षिक समारंभ 2019-2022 आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने आज सायं. 6 वाजता भारत कधी कधी माझा देश या विषयावर रामदास फुटाणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उत्कृष्ट पुरुष, स्त्री वाचक व बाल वाचक तसेच बी.लिब. व एम.लिब. पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या ज्ञानयज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावानाचे प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *