नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळक पथ, नाशिक येथेे ग्रंथालय सप्ताह व वार्षिक समारंभ 2019-2022 आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने आज सायं. 6 वाजता भारत कधी कधी माझा देश या विषयावर रामदास फुटाणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उत्कृष्ट पुरुष, स्त्री वाचक व बाल वाचक तसेच बी.लिब. व एम.लिब. पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या ज्ञानयज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावानाचे प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके यांनी केले आहे.
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…