लिंबाचे जेली लोणचे :— ६ लिंबाचे लोणचे १) ३लिंबांचा रस काढायचा २) उरलेल्या ३ लिंब चिरुन घट झाकण्याच्या डब्यात ३:४ शिट्या कराव्यात ३) नंतर वाफवलेल्या फोडी व काढलेला रस हा मिक्सर मधुन काढावा ४) मिक्सर मधला गर मोजावा त्याच्या दुप्पट साखर घ्यावी ( गर १ भांडअसेल तर २ भांडी साखर घ्यावी) ५) साखर बुडेल इतकच पाणी घेऊन एकतारी पाक तयार करावा ६) पाक तयार झाल्यावर गर त्यात घालावा व एक उकळी द्यावी ७) गॅस बंद करुन त्यात तिखट व मिठ घालावे हे लोणचे उपासाला पण चालते – सौ.सारिका गोखले