बिबटयाच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाची बालिका ठार

बिबटयाच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाची बालिका ठार

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना

त्र्यंबकेश्वर; प्रतिनिधी

तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे साडे तीन वर्षाची बालिका घराच्या अंगणातून बिबटयाने झडप घालुन उचलून नेली.बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घराच्या अंगणात आलेल्या नयना नवसु कोरडे या बालीकेला अंधारातुन आलेल्या बिबटयाने पळवले.घरातील माणसांनी आरडाओरडा करत पाठलाग केला मात्र काही मिटर अंतरावर बिबटया नयनाला टाकुन पळाला.मानेवर जखम झालेली नयना जागीच गतप्राण झालेली होती.माहिती मिळताच पोलीस नीक्षक बिपीन शेवाळे,वनपरिक्षेत्र अधिकारी आदी जागेवर हजर झाले.बालीकेचा मृतदेह ञ्यंबक ग्रामिण रूग्णालयात आणला होता.धुमोडी,वेळुंजे आणि यावेळेस ब्राह्मणवाडे असे एकाच परिसरातील गावांमध्ये आता पर्यंत तीन बालके बळी गेले आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…

23 hours ago

सुला फेस्टचा समारोप

*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…

3 days ago

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…

3 days ago

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

5 days ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

6 days ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

6 days ago