Live : प्रभाग क्रमांक 25

प्रभाग क्रमांक 25
(पहिली फेरी )
प्रभाग २५
अ) सुधाकर बडगुजर, भाजप (कमळ), ६६७३
अतुल सानप, शिवसेना (धनुष्यबाण), १५३०
अतुल लांडगे, शिवसेना उबाठा (मशाल), १२०७
शरद पाटील, अपक्ष (ऑटोरिक्षा). ७२
ब) साधना मटाले, भाजप (कमळ), ५०५२
शोभना शिंदे, शिवसेना (धनुष्यबाण), २९३२
ज्योती वेताळ, आप (झाडू), १९१
सायली अमृतकर, अपक्ष (रोडरोलर), ८१६
सीमा सोळुंके, अपक्ष (नारळ). २९२
क) कविता नाईक, शिवसेना (धनुष्यबाण), ४६७९
माधवी पाटील, काँग्रेस (हाताचा पंजा), ४८८
सावित्रीबाई रोजेकर, मनसे (रेल्वे इंजिन), १३२५
भाग्यश्री ढोमसे, अपक्ष /भाजप (कपबशी),२९९७
ड) अनिल मटाले, शिवसेना (धनुष्यबाण), २४४८
मुरलीधर भामरे, शिवसेना उबाठा (मशाल), २७५१
राहुल पाटील, मनसे (रेल्वे इंजिन), १५७२
प्रशांत खरे, आप (झाडू), १०६
प्रकाश अमृतकर, अपक्ष/ भाजप (गॅस सिलिंडर /), २३८६

– –

दुसरी फेरी
प्रभाग २५
अ) सुधाकर बडगुजर, भाजप (कमळ), १३५७९
अतुल सानप, शिवसेना (धनुष्यबाण), २८७६
अतुल लांडगे, शिवसेना उबाठा (मशाल), 2221
शरद पाटील, अपक्ष (ऑटोरिक्षा). 142
ब) साधना मटाले, भाजप (कमळ), 9183
शोभना शिंदे, शिवसेना (धनुष्यबाण), 6888
ज्योती वेताळ, आप (झाडू), 390
सायली अमृतकर, अपक्ष (रोडरोलर),1336
सीमा सोळुंके, अपक्ष (नारळ). 686
क) कविता नाईक, शिवसेना (धनुष्यबाण),9981
माधवी पाटील, काँग्रेस (हाताचा पंजा), 1094
सावित्रीबाई रोजेकर, मनसे (रेल्वे इंजिन), 2351
भाग्यश्री ढोमसे, अपक्ष (कपबशी),5280
ड) अनिल मटाले, शिवसेना (धनुष्यबाण), 4521
मुरलीधर भामरे, शिवसेना उबाठा (मशाल),6436
राहुल पाटील, मनसे (रेल्वे इंजिन), 2339
प्रशांत खरे, आप (झाडू), 246
प्रकाश अमृतकर, अपक्ष (गॅस सिलिंडर), 4518

 

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago