इलेक्ट्रॉनिक वायरचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी
मनमाड: प्रतिनिधी
मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावर एक तरुण झाडावर चढून प्लॅटफॉर्मवर असलेल्या पत्र्याच्या शेडवर चढला व जवळपास दीड तास हा वर उभा राहून बडबड करत होता कोणी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला की तो उडी मारण्याची धमकी देत होता शेवटी त्याने बंगलोर वरून नवी दिल्ली कडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसवर उडी मारली यात तो ओव्हरहेड वायरला लटकला यात त्याला मोठा शॉक लागला व स्फोट होऊन खाली फेकला गेला यात तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी नाशिक सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.याबाबत रेल्वेच्या अधिकारी वर्गाने तो मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले पुढील तपास आरपीएफ करत आहेत.
पाहा व्हीडिओ
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…