मनमाड बाजार समितीत भुजबळच किंग, आमदार कांदे यांना 3 जागा
मनमाड: प्रतिनिधी
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 12 जागा जिंकल्या आमदार सुहास कांदे यांच्या गटाला अवघ्या 3 जागा मिळाल्या,,
व्यापारी गटातून व्यापारी विकास पॅनल 2 जागा , हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी भुजबळ गटाचे नेते माजी आमदार संजय पवार .व शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक विजयी झाले. नांदगाव बाजार।समितीत कांदे यांनी वर्चस्व मिळवले असताना मनमाडला मात्र त्यांना भुजबळांनी शह दिला,
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…