मनमाड: यंदा पाऊस चांगला राहील आणि 5 जुनलाच उत्तर महाराष्ट्र यासह विदर्भ मराठवाडा या भागात मान्सून हजेरी लावेल असे हवामान खात्याने जाहीर केले होते हवामान खात्याचे भाकीत अगदी तंतोतंत खरे ठरले असुन आज मनमाड शहरासह आजूबाजूला असलेल्या ग्रामिण भागात पावसाने हजेरी लावली आहे.आज सकाळ पासुनच उष्णता वाढली होती आभाळ भरून आले होते आणि दुपारी अचानक पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे.पहिल्या पावसाने अनेकांना सुखावले असले तरी रविवारचा आठवडे बाजार असल्याने आणि कल्पना नसल्याने व्यापारी यांच्यासह बाजारात आलेल्याची तारांबळ उडाली आहे.बच्चे कंपनीने आज पहिल्या पावसात मनसोक्त आनंद घेतला व मनमुराद खेळून पावसाचे स्वागत केले.
सिडको : विशेष प्रतिनिधी मुंबई येथील सीबीआय अधिकारी असल्याचेे भासवून एका नागरिकाच्या आधार कार्डचा गैरवापर…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड परिसरात बस प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेतील सुमारे एक लाख 10…
गुन्हेशाखा युनिट क्र. 1 ची कारवाई सिडको : विशेष प्रतिनिधी नांदूर नाका येथील महापालिकेच्या गार्डनमध्ये…
सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल सिडको : विशेष प्रतिनिधी मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेचा…
समिती सदस्य करण गायकर यांची माहिती नाशिक : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी नाशिक…
प्रभाग 24 मध्ये पाणीप्रश्न गंभीर सिडको : विशेष प्रतिनिधी प्रभाग क्रमांक 24 मध्ये पाणीप्रश्न गंभीर…