मुंबई: मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षण यामध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली, न्या, शुक्रे समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारण्यात आला आहे, विशेष अधिवेशनाला आज राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला, मागासवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर ठेवण्यात येऊन त्याला मंजुरी देण्यात येणार आहे, सगे सोयरे यांच्या बाबत सहा लाख हरकती प्राप्त झाल्यामुळे त्याबाबतचा निर्णय घाईत घेणे शक्य नसल्याचे समजते, त्यामुळे मराठा आंदोलक। मनोज जरांगे पाटील आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे,
मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे, एकूण 32 टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शिक्षण आणि नोकरी यात दहा टक्के आरक्षण द्यावे असे आयोगाच्या अहवालात म्हटले आहे, दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात चर्चा होणार आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…