शेअर बाजार गडगडला
प्रतिनिधी
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस हा सर्वात काळा दिवस ठरला असून बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. आज मुबई शेअर बाजाराचा निर्देशांकमध्ये 843..79 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजारा निफ्टीमध्ये 257.45 अंकांची घसरण झाली.सेन्सेक्स 57.147.62 अंकांवर तर निफ्टी 16.983,55 अंकांवर स्थिरावला.