नाशिक : प्रतिनिधी
सिन्नर माळेगाव येथील हिंदुस्थान नॅशनल ग्लास या कंपनीतील भट्टी फुटून तेथे आग लागलेली आहे फायर ब्रिगेडचे पंप घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने कोणतेही कामगार कंपनीमध्ये अडकले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये धूर संपूर्ण माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये पसरलेला आहे.