शिंदे गावाजवळील बारदान गोडाऊनला भीषण आग

शिंदे गावाजवळील बारदान गोडाऊनला भीषण आग

नाशिकरोड : प्रतिनिधी
शिंदे गावाजवळील बारदान गोडावूनला अचानक पहाटे आग लागल्याने मोठे नुकसान झाले . आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. साधारण  चार  ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *