नाशिज : प्रतिनिधी
शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले असून, एका लिपिकाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, संजय वायकांडे असे खून झालेल्या लिपिकाचे नाव आहे, त्यांची पत्नी गावाहून घरी परतल्यावर हा प्रकार उघड झाला, मेरी वसाहतीत ते राहतात, मेरी जसंपदा विभागात ते कामाला होते, शव विच्छेदन अहवालानंतर खून झाल्याचे उघड झाले, याप्रकरणी म्हसरुळ पोलीस तपास करत आहे,