विनायक मेटे यांचा कार अपघातात मृत्यू
मुंबई: शिवसंग्राम चे नेते आमदार विनायक मेटे यांचे आज सकाळी अपघातात निधन झाले बीडहून मुंबईला जात असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला अपघातानंतर त्यांना एक तासभर मदतच मिळाले नाही त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली