विधिमंडळ अधिवेशन live

विधिमंडळ अधिवेशनात दुसऱ्या दिवशीही गदारोळ
मुंबई:
विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवसही गोंधळात सुरू झाला, शेतकऱ्याच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले, पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली, यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सहभागी झाले होते,

येथे बघा लाईव्ह 

 

https://youtube.com/@MlsComputerAssembly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *