नाशिक: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमानाने ओझर विमानतळ येथे आगमन झाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुष्पगुच्छ देऊन मोदी यांचे स्वागत केले, 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकच्या तपोवन येथे होत असून रोड शो देखील होणार आहे, ओझर विमानतळ येथून मोदी हेलिकॉप्टर ने मिरची हॉटेल जवळील मैदानावर आगमन होईल, तेथून 1 किलोमीटर चा रोड शो होणार आहे, काळाराम मंदिरात दर्शन आणि गोदावरीचे पूजन करतील, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
View Comments
प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत हिन्दू राष्ट्र निर्मिती साठी प्रयत्नशील असलेल्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाशिक पुण्यनगरीत स्वागत ! जय श्री राम
।। जय श्री राम ।।