नाशिक

उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस

मुंबई:

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद  आणि भाजप नेत्या  चित्रा   यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे.

Ashvini Pande

Recent Posts

येवला तालुक्यात वादळासह पावसाचा तडाखा

नगरसूल, हाडप सावरगाव, अंदरसूलला घरांची पडझड, विजेचे खांब कोसळले येवला/नगरसूल : प्रतिनिधी येवला तालुक्यात शनिवारी…

16 minutes ago

लाडक्या बहिणींचा शिक्षणमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

मानधनवाढ, विमा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन; न्याय देऊ ः भुसे शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांना…

22 minutes ago

संत निवृत्तिनाथ पालखीचे उद्या प्रस्थान

नाशिक : प्रतिनिधी आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या दिंडीचे मंगळवारी…

34 minutes ago

निधी वळवलेला नाही, बजेटनुसारच खर्च

  ‘लाडकी बहीण’वरून फडणवीस यांचे स्पष्टीकरण पुणे : विधानसभा निवडणकीत महायुती सरकारच्या विजयाचा मोठा वाटा…

47 minutes ago

टोल मागितल्याने कर्मचार्‍याला ट्रकखालीच चिरडले

चंद्रपूर: टोल कर्मचार्‍याने टाटा एस कारच्या चालकाकडून टोल मागितला असता, तो टाळण्यासाठी चालकाने टोल कर्मचार्‍याच्या…

1 hour ago

शेततळ्यात बुडून दोन भावंडांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा शेततळ्यात…

1 hour ago