येवल्यात एकाची गोळ्या झाडून हत्या

येवला प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचाेडी एमआयडीसी परीसरात काल राञी आठ वाजेच्या सुमारास एका अफगाण सुपी सय्यद नांवाच्या  व्यक्तीची आज्ञात व्यक्तीनी गाेळ्या झाडुन हत्या केली असल्याची घटना घडली आहे दरम्यान गाेळ्या झाडुन हत्या केल्यानंतर सदर अज्ञात मारेक-यांनी घटनास्थळावरून चार चाकी वाहनाने पळ काढला असल्याचे पाेलिसांनी सांगितले दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच येवला शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक मनाेहर माेरे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे
रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे  रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते दरम्यान चिचोंडी एमआयडीसी परिसरात  अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिसपाटील वनिता सोमनाथ मढवई यांनी येवला शहर पोलिसांना दिली असुन वरीष्ठ पाेलिस अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असुन तात्काळ चाैकशीचे आदेश दिले आहेत.
Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

14 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

14 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

14 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

14 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

14 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

15 hours ago