नाशिक: प्रतिनिधी
शहरातील कायदा सुव्यवस्था पुरती धोक्यात आली असून, खुनाचे सत्र काही केल्या थांबण्यास तयार नाही. एकाच आठवड्यात तब्बल चार खुनाच्या घटना घडल्या आहेत, आज सकाळी गंगापूर शिवारातील पाटील वाडा येथे झाडा झुडपात एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला, या युवकाच्या अंगावर धारदार हत्याराने वार केले आहेत, त्यामुळे या युवकाची हत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, 30 ते 35 वयोगटातील या युवकाचा मृतदेह आज झाडात पडलेला आढळून आला, या युवकाची ओळख पटवण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…