Murder scene theme vector illustration. All design elements are layered.
खुनाच्या घटनेने नाशिक पुन्हा हादरले
पंचवटी: प्रतिनिधी
बहिणीची छेड काढत असल्याच्या कारणावरून निलगिरी बागेत राहणाऱ्या एका युवकाचा धारदार शास्रने वार करून खून केल्याची घटना काल रात्री घडली, याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे,
निलगिरी बाग येथे राहणारा विकास नलावडे हा संशयीत आरोपीच्या बहिणीची छेड काढत होता, त्यातून संशयित आरोपी आणि त्याच्यात वाद झाले होते, संशयित आरोपी ला विकास याने निलगिरी बागेजवळ बोलावून घेतले आणि मला तुझा बहिणीशी लग्न करायचे आहे, असे सांगितले, त्यातून राग अनावर झालेल्या संशियत आरोपीने नलावडे याच्यावर चाकूने वार केले, यात साळवे हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने आडगाव येथील वसंत पवार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे,
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…