फटाके फोडण्याच्या कारणावरून युवकाचा धारदार शस्त्राने खून
इंदिरानगर: प्रतिनिधी
पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्य नगर या भागात 28 वर्षीय गौरव तुकाराम आखाडे या युवकाचा धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला सविस्तर माहिती अशी की लक्ष्मीपूजनच्या दिवशी मयत गौरव व त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांसोबत त्याचा वास झाला तोच राग मनात धरत काल गौरव त्याच्या घराजवळ उभा असताना दहा ते वीस युवक येऊन गौरव वर हल्ला चढवला हातात कोयते व कुऱ्हाडी घेऊन गौरव वर जोरदार हल्ला केला गौरवणे तिथून पळ काढत आपल्या घरात गेला त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारदरम्यान गौरव चा मृत्यू झाला एका संशयित तरुणास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी इंदिरानगर पोलीस दाखल झाले असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत