दाजीने केला शालकाचा खून, नाशिक हादरले

नांदगावला दाजीने केला शालकाचा खून

संशयित आरोपी एका शाळेचा मुख्याध्यापक

नांदगाव: प्रतिनिधी

येथील आनंद नगर मध्ये राहणाऱ्या वाल्मीक साहेबराव ठाकुर ( पवार) (३५ ) या युवकाची मंगळवार दि १६ रोजी रात्री लोखंडी हातोडीने वार करत हत्या करण्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करत एक संशयितांस अटक करण्यात आली आहे. मयत वाल्मीक ठाकुर ( पवार ) याच्यावर त्याच्या राहत्या घरी (आनंद नगर) त्याच्या पायांवर आणि डोक्यात लोखंडी हातोडीने वार करत गंभीर जखमी करत त्याची हत्या करण्यात आली आहे.संशयीत आरोपी याच्या सासु सासऱ्यांना म्हणजेच मयत झालेल्या वाल्मीक ठाकूर (पवार) याचे  आई वडीलांना मयत वाल्मीक ठाकूर (पवार) नेहमीच दारु पिऊन मारहाण करत आसल्याने  हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलीसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा करत गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास पोलिस करत आहे.

 

Bhagwat Udavant

Recent Posts

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…

13 hours ago

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…

13 hours ago

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…

13 hours ago

मुलींनो, खंबीर व्हा..

प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…

13 hours ago

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…

14 hours ago

हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…

14 hours ago