तिसऱ्या फेरीतही ठाकरे आघाडीवर

तिसऱ्या फेरीतही ठाकरे आघाडीवर

517ठाकरे

474  पवार

9 बाद

 

 

दुसऱ्या फेरीअखेर ठाकरे आघाडीवर
नाशिक:  मविप्र निवसणुकीत दुसऱ्या फेरी अखेर सरचिटणीस पदाचे उमेदवार नितीन ठाकरे 103 मतांनी आघाडीवर आहेत, दुसऱ्या फेरीत नीलिमा पवार यांना 439 तर नितीन ठाकरे यांना 554 मते मिळाली

सुनील ढिकले यांची आघाडी कायम

अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ढिकले यांनी आघाडी कायम ठेवली आहे

सुनील ढिकले ५७४ प्रगती

माणिकराव कोकाटे ४८७ परिवर्तन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *