तिसऱ्या फेरीतही ठाकरे आघाडीवर
517ठाकरे
474 पवार
9 बाद
दुसऱ्या फेरीअखेर ठाकरे आघाडीवर
नाशिक: मविप्र निवसणुकीत दुसऱ्या फेरी अखेर सरचिटणीस पदाचे उमेदवार नितीन ठाकरे 103 मतांनी आघाडीवर आहेत, दुसऱ्या फेरीत नीलिमा पवार यांना 439 तर नितीन ठाकरे यांना 554 मते मिळाली
सुनील ढिकले यांची आघाडी कायम
अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ढिकले यांनी आघाडी कायम ठेवली आहे
सुनील ढिकले ५७४ प्रगती
माणिकराव कोकाटे ४८७ परिवर्तन
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…