सोनेवाडीत माय लेकाची शेततळ्यात आत्महत्या
निफाड ।प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील सोनेवाडी बु येथील विवाहिता सुजाता भूषण निचित (२६) व मुलगा मुलगा गुरु भूषण निचित (२) या मायलेकांचा शेततळ्यात आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली शेततळ्यातुन मायलेकांचे मृतदेह चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाहेर काढले निफाड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले. मयत विवाहितेचे माहेर हे तालुक्यातील गाजरवाडी येथील असुन सासरच्यांविरोधात निफाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…
जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…