प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
नरेश कारडा यांच्या भावाची आत्महत्या
नाशिक: प्रतिनिधी
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी आज रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. या प्रकारामुळे नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे.
तीनच दिवसापूर्वी त्यांचे मोठे भाऊ नरेश कारडा यांना मुंबई नाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. त्यानंतर त्यांना पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात आणखी 15 तक्रार अर्ज आले. त्या अर्जामध्ये कारडा व त्यांच्या भावांचे नावे होती. यामुळे ते तणावाखाली आले होते. मोठी बदनामी झाल्याने नरेश कारडा यांचे भाऊ मनोहर कारडा यांनी दुपारी बेलत गव्हाण येथे धावत्या रेल्वे गाडीखाली आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…