जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

 

नाशिक: नांदूर नाक्यावर झालेल्या अपघातात 38 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, बसमधील दहा ते अकरा प्रवाशी जळून मृत्यू मुखी पडल्याची घटना घडल्यानंतर अपघातातील 38 जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

 

या जखमींवर उपचार सुरू

 

अमित कुमार

सचिन जाधव

आश्विनी जाधव

आंबदस वाघमारे

राजू जाधव

निलेश राठोड

भगवान मनोहर

संतोष राठोड

हंसराज बागुल

गजकुमार शहा

प्रियशा शहा

भगवान भिसे

ज्ञानदेव राठोड

निकिता राठोड

प्रभादेवी जाधव

गणेश लांडगे

पूजा गायकवाड

इस्माईल शेख

जयसुंबी पठाण

पायल शिंदे

चेतन मधुकर

महादेव मारुती

मालू चव्हाण

अनिल चव्हाण

दीपक शेंडे

साहेबराव जाधव

रीहणा पठाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *