नाशिक : प्रतिनिधी
चार्टर्ड काऊंटंट इंटरमिडीएट परीक्षा २०२२ चा निकाल आज लागला आहे. या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळविले आहे. त्यात स्नेहा योगेश लोढा ही भारतात 23 वी तर नाशिकमध्ये पहिली आली आहे. तर, नाशिकचा विद्यार्थी सिद्धेश मुदगिया हा भारतात तिसावा तर नाशकात दुसरा आला आहे.